मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे व त्याबाबत पुढे लिहिणच. आणि हो... या कादंबरीचे भाषांतर केले आहे, प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी . तुम्ही ही कादंबरी व गॉर्कींचे सर्व साहित्य इंग्लिश भाषेत ऑनलाईन फुकट वाचू शकता... त्याचा दुवा माझ्या ब्लॉगवरील साईडबारमध्ये ''वाचा'' या शिर्षकाखाली आहे. इथेच तो दुवा दिला असता, पण त्यासाठी पुन्हा सेटिंग्ज मध्ये जावे लागेल. पुढच्यावेळी मी तो नक्की इथे देईन.
ब्लॉगचा पत्ता - दुवा क्र. १