दुसर्‍याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं.....

पण तिचं काय होईल ?

बापाला मात्र काळजी असावी अशी शांत, समजूतदार सून नाही मिळाली तर आपल्या लेकाचं काय होईल?

छानच कविता. अतिशय आवडली.