ह्यात महिलांचा दोष आहे असे त्यांनाही म्हणायचे नसावे.
नसावे. कारण त्यांनी जमिनीलाही वांझ म्हटले आहे. सर्वसाधारणपणे पैदावार कमी झाल्यास जमीनीलाच वांझ म्हणून जबाबदार धरण्यात येते. बी-बियाणांबद्दल, त्याच्या गुणवत्तेबद्दल उल्लेख नसतो. हेच स्त्रियांच्या बाबतीत. शेर रचताना पारंपारिक प्रतिमानांचा वापर सहजतेने केला आहे अशा दृष्टीने वाचल्यास ठीक वाटते. पण महिलांवर खापर फोडले नसले किंवा त्यांना दोषी मानले नसले तरी लोकसंख्यावाढीबद्दल त्यांना जबाबदार धरलेच आहे असे वाटते.