'stir up' म्हणजे हिप्स वर बऱ्यापैकी फिट आणि खाली अरूंद होत जाणाऱ्या पँटस. याची परत फॅशन येऊ घातलीये. कदाचित स्पेलिंग चुकले असेल.