ह्या टाइटस आहेत. त्या पोलो वाल्या सुरवारी अजून वेगळ्या. स्टरप्स अजून वेगळ्या. आणि त्यातून स्टरप्स १९व्या शतकातल्या वेगळ्या आणि आताच्या थोड्या वेगळ्या आहेत. स्टरप्स चा उदय १९व्या शतकातला आहे. शोधून चित्र पाठवते.