" फक्त हम आपके है कौन, कभी खुशी कभी गम सारखे कुटुंबवत्सल चित्रपट बनवायला परवानगी देण्यात यावी. किंबहुना करण जोहरसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांना सरकारकडून खास सवलती देण्यात याव्यात. दिपा मेह्तासारख्या समाजकंटक दिग्दर्शकांवर आजन्म बंदी घालावी. तरच आपला समाज प्रगल्भ की काय म्हणतात तसा होउ शकेल." हॅम्लेट

आपली वरील वाक्ये माझ्या विधानांशी सहमती दाखवत आहेत असे न वाटता, ती वाक्ये उपहासात्मक टिका वाटते... माझे हे म्हणणे खरे आहे का?