ओठांमागे अडकलेल्या शब्दांचा
आवाज अंतःकरणात घुमत राही

वा...छान.

सयमक कविता लयदार, छंदोबद्ध असेलच असे नाही.  तशी ती असल्यास वाचताना आणखी मजा येते. वाचक त्या कवितेत गुंतत जातो.  अर्थात तुम्ही कसं सांगत आहात,  त्यापेक्षा काय सांगत आहात हे महत्त्वाचं. पण कसं या बाबीकडेही लक्ष दिल्यास दुधात साखर ! 
तुम्हाला सोन्याचा नुसता गोळा पाहायला आवडेल की त्या गोळ्यापासून केलेला एखादा सुबक, कलाकुसरीचा दागिना....? तोच न्याय कविता लिहितानाही लावावा. शुभेच्छा.