"असे चित्रपट निघाल्यापासून एक विचार मनात येतो आहे की, एक तर असे चित्रपट मुख्य प्रवाहत नकोत, म्हणजे प्रथितयश कलाकारांना घेवून काढण्या ऐवजी सी ग्रेड कलाकारांना घेवून काढावेत आणि ते मॉर्निंग शो म्हणून रिलीज करावेत"

पैसा निर्मात्याचा (किंवा एखाद्या भाईचा), वेळ दिग्दर्शक/अभिनेत्यांचा. त्याचे काय त्यांनी काय करावे हे सांगणारे तुम्ही/आम्ही कोण?

"दुसरा विचार असा की, आता वेळ आली आहे, चित्रपटाच्या कथा सूत्रा वर आणि पुर्ण कथेवरच वेगळे सेन्सॉर नेमण्याची! "

विचार-कोतवाल (थॉट पोलिस)?