आपली वरील वाक्ये माझ्या विधानांशी सहमती दाखवत आहेत असे न वाटता, ती वाक्ये उपहासात्मक टिका वाटते... माझे हे म्हणणे खरे आहे का?

याला उपहास(सारकॅज्म?) न म्हणता सॅटायर म्हणायला आवडेल. उपहासामध्ये कमी लेखण्याची छटा असते, ती इथे अभिप्रेत नाही. (अक्षरे लाल का झाली दे त्या दयाघन प्रभूलाच ठाउक. प्रयत्न करूनही परत काळी अक्षरे आली नाहीत.  

हॅम्लेट (इथे कशी आली?) :-)