हा फ़ेस्टिवल डिसी मध्ये कधी असतो ? किन्वा कोणत्या महिन्यात बघायला गेलो कि चेरी ब्लॉसम बघायला मिळेल??क्रुपया सांगू शकाल का? कारण आम्हाला डिसी दर्शन करायचे आहे तर त्यावेळिच करु.

धन्यवाद.