सुनील यांनी अचूक माहिती दिलीच आहे. तुम्ही पदवीधर असाल तर त्वरीत पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करा. घरी वेगवेगळ्या पक्षाची रितसर प्रचाराची कार्डे वगैरे येतात   दोनेक वर्षांपूर्वी मी ह्या मतदानासाठी गेलो होतो.

-ऋषिकेश