यंदाचा चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल २९ मार्च ते १३ एप्रिल या काळात आहे. यामध्ये २९ तारखेचा काईट फेस्टिव्हल, ५ एप्रिलचा फायरवर्क्स शो प्रेक्षणीय असेल असा अंदाज आहे.

यंदाची चेरी ब्लॉसम परेड १२ एप्रिल रोजी असेल तर सांगता सोहळा १३ एप्रिलला. याशिवाय या महोत्सवा दरम्यान ब्लॉसम बघायचे अनेक मार्ग जसे गायडेड चालत टूर, बोटीतून, सायकल टूर, क्रुझ टूर आदी पर्याय उपलब्ध असतीलच. सकुरा हा चुकवू नयेच जरूर जा आणि आम्हाला फोटो पाठवायला विसरू नका  

 माहिती येथे मिळेल.

-ऋषिकेश