खूपच नवीन माहिती मिळाली. असा ग्रंथ संग्रही असायला हरकत नाही. आता काहीजण हा ग्रंथ 'वाचलेच पाहिजे' च्या यादीत निश्चितच टाकतील!
चित्त, त्रिपुटी विचार चा अर्थ सापडला. मराठी भाषा: अनास्था कुणाची, दूर कोण? या लेखात तुम्हाला हवा होता ना?