माहिती चांगली आहे. सप्तपाताळाबद्दल वाचून हे संदर्भ पुराणातले आहेत का, आणि त्या काळी लोकांना हे देश माहिती असतील का अशी शंका आली.
खरोष्ठी म्हणजे उर्दू/फारशी आहे का?