'मनोगत' हे माध्यम चर्चेचे आहे व त्यातून एक दिशा ठरली पाहिजे व आपण सर्व व्यैयक्तिक कृतीसाठी तयार व्हायला पाहिजे, तरच ह्या व्यासपीठाचा योग्य उपयोग झाला असे मानता येईल..
नन्द्किशोरसाहेब मला मूळ लेखकाचे विचार पटले! आणि  जे विचार मी आप्ल्या प्र्तिसादातून उचलले आहेत तेही पटले! मी स्व्तः सामाजिक बांधील्की मानणार्यातला आहे. म्हणूनच काही अनाथ मुलांच्या  शिक्शणाला हातभार लावतो आहे. अजून कुणाला ईच्छा असल्यास माझ्याशी संपर्क साधू शकता!
मूळ लेखकास--   मी २४वर्षांचा तरूण आहे. त्यामूळे मित्रा आप्ली मस्त मैत्री जुळायला हरकत नाही!