उर्दू लिहिण्यासाठी नफ़ीस नस्तालीक़चा वापर होतो तसेच नस्ख़ लिपीचाही वापर होतो. दोन्हींचे नमुने खाली दिले आहेत.


नस्तालीक़चा नमुना

nafeesNastaaleeq



नस्खचा नमुना


naskh


नस्तालीक़ हा अधिक सुबक आणि सुंदर आहे, ह्यात वादच नाही.



दोन्ही ठिकाणी ग़ालिबचा
कोई वीरानी सी वीरानी है
दश्त को देख के घर याद आया
हा शेर लिहिला आहे.