अशी एक ते अठरा अंकांसंबंधी माहिती एकदा वाचली होती.  त्यात पुढे चौसष्ट कलांची यादीसुद्धा होती.  परंतु इतक्या सविस्तर माहितीने भरलेला कोश माहीत नव्हता.  संग्रही ठेवण्यासारखा आहे.  कोशाचे नाव, प्रकाशक, पृष्ठसंख्या आणि किंमत समजल्यास विकत घ्यायला आवडेल.  तूर्त पुढच्या भागाची प्रतीक्षा!