या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचे अंश दिसून येतात, त्या अर्थी हे देश पुरातन काळी माहीत होते. ते एकतर हिदुस्थानला चिकटलेले असावेत, किंवा त्यांच्याशी सुलभ दळणवळण होत असावे. बलीला वामनाने पाताळात ढकलले म्हणजे बाली बेटात हाकलून दिले असा समज आहे.
यांत षड्रिपु, षड्रस, षड्दर्शन आले नाहीत, त्याअर्थी ते 'मी दादरकरां'नी गाळले असावेत.