उर्दु, अरबी, फार्सी(पर्शियन), तुर्की आणि सिंधी या लिपींत थोडा फरक आहे की फार जास्त?  ज्याला एक येते त्याला दुसऱ्या लिपीतले लिखाण वाचता येते की नाही? नस्तालीक़  आणि नस्ख  या कुठल्या भौगोलिक प्रदेशात वापरल्या जातात?  पाकिस्तानात कुठली लिपी चालते?  श्री. चित्त यांना ही माहिती असावी. त्यांनी ती इथे जरूर द्यावी.