ऋषिकेश, परीक्षणाबद्दल धन्यवाद! चित्रपट बघेनच आणि तुला अभिप्राय देखील देईन. मात्र भाषा फ्रेंच, जर्मन, स्कॉटिश असल्याने कळणार कसा? का फक्त काही संवाद या भाषांमधून आहेत?

-सौरभ.