चित्त, दोन्ही तर सारखेच वाटताहेत. जसं काही वेगवेगळ्या हस्ताक्षरातलं लिखाण आहे. मग यात नेमका फरक काय? तुम्हाला माहिती असेल तर नक्की द्या.बरीच माहितीपूर्ण चर्चा चालू आहे. आशा करतो अजूनही माहिती मिळेल.