विवाहबाह्य संबंधांचा एवढा बाऊ कशाला? रामायण, महाभारतापासून अशा कथा सांगण्यात येत आहेत, आज बॉलीवूडने सांगितल्या तर एकदम लोकांना पोटशूळ का उठतोय?
राहिली गोष्ट, सत्याचा विजय होतोय असं दाखवण्याची, वास्तवात कुठे होतो सत्याचा विजय नेहमी? अण्णा हजारेंना का घडला तुरुंगवास?