"वास्तवात कुठे होतो सत्याचा विजय नेहमी?"
कदाचित, जे जिंकते तेच सत्य ठरते. इतिहास नेहमी जेतेच लिहितात. खुलाशादाखल आनंद साधले यांचे 'हा जय नावाचा इतिहास आहे' वाचावे.