लेख चांगला झाला आहे फक्त एक तपशील वरासा चुकला आहे. भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या मागे हातात तुपाची वाटी घेऊन नामदेव धावले होते असे वाटते. तज्ञांनी कृपया खुलासा करावा...
--अदिती