सॅटायरला शालजोडीतले हा शब्द पटत नाही. शालजोडीतलेमध्ये कुठेतरी दुखावण्याचा किंवा कमी दाखवण्याचा हेतू असतो. शिवाय शालजोडीतले एकेके टोले असतात. याउलट एखादा संपूर्ण लेख/कादंबरी सॅटिरिकल व्हेनमध्ये लिहीली जाऊ शकते. (सगळीकडे 'असे मला वाटते'. तज्ञांनी खुलासा करावा.)

हॅम्लेट

अवांतर : याचप्रमाणे आयरनीलाही प्रतिशब्द सापडला नाही.