असे जर असेल तर सेन्सॉर हवेच कशाला? लोकांना ठरवू द्यात काय बघायचे किंवा नाही ते. सेन्सॉर नकोच त्यापेक्षा! ....
पण मग बॉलिवूड मध्ये ब्रोकबॅक माउंटेन वर फायर पेटून सगळ्या गर्लफ्रेंड अथांग वाहू लागतील...
हा हा हा !! सहज गम्मत करतोय!!