.... कविता, खूपच छान वाटली. अभिनंदन आणि शुभेच्छा !"सारा उत्कट तो संग
त्याचा खुललेला रंग,
तिला वास्तवाचे भान
अन तो स्वप्नामध्ये दंग.. " ...... आवडलं, एकंदरीत झकासच !