मन कातर कराणारी भावविभोर कवित

तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..

वा वा

आणखी लिही मस्त आहे तुझी स्टाईल.

(सूचना : फक्त लयीत सांभाळाय्ला हवे असे वाटले. ओळींची लांबी कमी जास्त वाटते.)