आपलं यश काम पूर्ण होण्यात नाही, तर ते अर्धवट राहण्यात, अयशस्वी होण्यात आहे, याची कायम जाणीव ठेवली, तर कधीच अपयश येणार नाही. (म्हणजे काय?)
वा वा
उपरोध, उपहास, विरुद्ध अर्थाने सतत लिहीत राहणे आणि त्याच्या तर्काची धार आणि समतोल काय्म सांभाळणे कठीण आहे. तुम्ही ते बरोबर साधले आहे. असेच धारदार आणि धारावाही लिहीत राहावे.
(बऱ्याच विनोदी लेखकांच्या शैलींचा अभ्यास केलेला दिसतो तुम्ही )