मेरी टॉडच का? या वरील प्रतिसादात भर म्हणजे मेरी टॉड सारखाच (पण येथे नेमका उलटा प्रकार) जवाहरलाल नेहरू, कमला नेहरूंशी करत. आपली बायको आपल्याला शोभेशी नाही असा बहुधा त्यांचाही ग्रह होता.