प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अशी शब्दावली प्रचलित आहे

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर -

पुरुषामागे स्त्री असेल तर तो पुरुष यशस्वी होण्याची शक्यता असते!

पण जर पुरुष स्त्रीमागे (लागला) असेल तर तो अयशस्वी होणार हे निश्चित!!

हघ्या. लेख उत्तम आहे.