माहिती छान लिहिली आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाचा संसार वेगळा. त्या संसाराचे अंतरंग इतरांना पूर्णपणे उलगडेलच असे नाही. त्यामुळे मी लिंकनच्या बायकोला किमान वाईट म्हणणार नाही.
पण यशस्वी पुरुषामागे स्त्री (चांगली की वाईट)?यशस्वी पुरुषामागे स्त्री चांगलीच. मी तर पुढे जाऊन म्हणेन की यशस्वी पुरुषामागे किंवा पुढे पुरुष, गाढव, घोडा काहीही असले तरी चांगलेच. शेवटी तो यशस्वी असणे महत्त्वाचे.