'शेण कसे खावे' ह्याबद्दल केलेले अगदी मुद्देसूद मार्गदर्शन आवडले. हिंदीतले शरद जोशी आणि हरिशंकर परसाई ह्यांच्या व्यंग्यलेखनाची थोडी आठवण झाली.