श्री. नरेंद्र गोळे यांनी केलेल्या मार्मिक प्रबोधनाबाबत धन्यवाद.
पण मी चर्चेसाठी ज्या दोन उदाहरणे दिली त्यांना काव्यात्म न्याय म्हणता येईल कां; हा  प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
मत्स्यगंधेच्या उदाहरणात भीष्माचार्यांना विवाह करण्यास मज्जाव केला गेला , म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाला
आणि नंतर कालगतीच्या ओघात त्यांना नियोगाचा आग्रह केला गेला म्हणजे त्यांना न्याय दिला गेला आणि
म्हणून तो काव्यात्म न्याय झाला असे म्हणावे कां?