मेरिअम वेबस्टरमध्ये पुढील अर्थ मिळाला -
an outcome in which vice is punished and virtue rewarded usually in a manner peculiarly or ironically appropriate
अर्थात नैतिक अपराधाबद्दल उपरोधात्मक (बव्हंशी सनदशीर / सकारात्मक) मार्गाने मिळालेली शिक्षा(?)
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. चालेल
प्रतिसाद लिहिताना १० टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. नक्की
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. ओक्केप्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. ठीक आहे
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. बरं
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. नाही वापरणार
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. ते टक्क्यांचे चिह्न लिहिण्याऐवजी 'टक्के' असे लिहिता येईल का
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. काय कटकट आहे
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. आणखी किती कॉपी पेस्ट करू
प्रतिसाद लिहिताना १०टक्के पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. आहेच अज़ूनही