वा! काय बाजू मांडली आहे पण!!

पेठकर साहेब, अहो इथे दुसरी बाजू मांडणारे (ऱ्या) ही असणार बरे का!!!

त्यांच्या अपरोक्ष आपण मात्र छानसा "समयव्यय" साधलात. धन्यवाद.