माझ्या या प्रतिसादात "सोपा हिशेब आहेः..." या परिच्छेदात चौथ्या ओळीत संबंध काय गांधीजींच्या भोंगळ कल्पनांचा? असा प्रश्न आहे. तिथे 'संबंध काय गांधीजींच्या "भोंगळ कल्पनां"चा?' असे वाचावे. भोंगळ कल्पना हे शब्द मूळ प्रस्तावातील आहेत. ते माझे मत नाही. त्यामुळे अवतरणं आवश्यक आहेत. एका हितचिंतकाने "तुझंही मत गांधींच्या कल्पना भोंगळ आहेत असं आहे का?" असं विचारलं आणि हा घोळ लक्षात आला.