उर्दूत ५ 'ज' आणि ३ 'स'  वगैरे आहेत.  या सर्व 'जसं'चे उच्चार खरोखर वेगळे आहेत की केवळ अरबीतून आलेल्या शब्दाला एक ज, तुर्कीतून आलेल्याला दुसरा असा प्रकार आहे.  हे सर्व ज-स सामान्यांना उच्चारता येतात?