बीबीसीच्या संकेतस्थळावरील केवळ चित्रप्रतिमांमधली अक्षरे नस्ख़मध्ये आहेत. तुम्ही नफ़ीस नस्तालीक़ वापरल्यास आणि निवडल्यास इतर सगळी अक्षरे नस्तालीक़मध्ये उमटतील. सीडॅकवरील मजूकर (चित्रप्रतिमांमधली अक्षरे) नस्तालीक़मध्ये आहेत. सीडॅकने विकसित केलेले नबील आणि ग़ालिब, तसेच पाकिस्तानच्या क्रुल्पने विकसित
केलेले नफ़ीस नस्तालीक़ आणि नफ़ीस नस्ख़ हे युनिकोड फाँट वापरून बघावेत.