प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार. या कोशाचे नाव 'संख्या संकेत कोश'. प्रकाशक-मनोहर यशवंत जोशी. पुस्तक वाचनालयातून आणले होते. माझ्याकडे प्रत नाही. त्यामुळे आत्ताच पृष्ठसंख्या, किंमत याबद्दल काही सांगू शकत नाही. या कोशाची तिसरी सुधारीत आवृत्ती गेल्या वर्षी निघाल्याचे समजले. मुंबईत मला मिळाली नाही. पुण्याच्या प्रसाद प्रकाशनकडे मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा पत्ता--१८९२,सदाशिव पेठ,पुणे. फोन नं.४४७१४३७. पुढचा भाग लवकरच पाठवते.  
                              वैशाली सामंत.