'हारुण' रावांचे जोरात पुनरागमन! नेहमीप्रमाणे फर्मास लेख! 'खुसखुशीत' हे विशेषण वापरणाऱ्यास बाकी तुमचे ते 'ट्रिच्ची पायसम' खाण्याची शिक्षा ठोठावावी! पुढील भागांची 'बाट' पाहत आहे...