धन्यवाद श्री. केशवसुमार. (शेठ ही उपाधी टाळून नुसतेच पेठकर किंवा प्रभाकर लिहील्यास जास्त आवडेल.)
धन्यवाद श्री. नरेंद्र गोळे.
अहो इथे दुसरी बाजू मांडणारे (ऱ्या) ही असणार बरे का!!!
विनोद निर्मितीसाठी 'बायको' हे टार्गेट वापरले आहे असा गैरसमज नको. पुरूषांच्याही अनेक 'तऱ्हा' असतात. स्त्रीयांनीही त्यांचे अनुभव अथवा काल्पनिक पात्रे उभारून पण नेमक्या स्वभाव वैशिष्ठ्यांवर बोट ठेवणारे लेखन करावे(च) असा मी आग्रह करतो.
धन्यवाद श्री. ऋषिकेश दाभोळकर.
धन्यवाद श्री. हॅम्लेट.
वाचताना लग्न, बायको या सर्वांवरचे अनेक विनोदही आठवले.
येऊ द्या की तेही 'मनोगता'वर. इतका संकोची स्वभाव बरा नव्हे.