ह्याला मराठी भाषेतील 'एक्स्लेंट' खेरीज अन्य शब्द चपखल बसणार नाही.

अनेक वाहिन्यांवरील वहिन्यांनी करून दाखविलेले अनेक तऱ्हेवाईक पदार्थ मी ही लिहून घेतो पण करतोच असे नाही. वैविध्याच्या नादात 'चव' आणि 'रुप' (पदार्थाचे) हे 'बॅक सीट बेंचर्स' होत आहेत इकडे दुर्लक्ष्य होतं. असो.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.