मालिका आवडली. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
बाकी लग्नानंतरचे खाचखळगे दाखवणारे असे लेख म्हणाजे अविवाहितांसाठी गर्भित इशारे तर नाही ना अशी शंका मनात येत आहे. (रात्रीबेरात्री कान्स्पिरसी थिअरी बघितल्याचे परिणाम!)   
हॅम्लेट