"संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली

उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली"              ...... मस्त, अभिनंदन !