तुम्ही वापरत असलेल्या लेखन/संपादनसुविधेत वाक्याच्या आरंभी दोन दुहेरी अवतरणचिन्हे आणि शेवटी दोन एकेरी अवतरणचिन्हे (किंवा कधीकधी आरंभी एक दुहेरी आणि शेवटी एक एकेरी )अशा पद्धतीने अवतरणचिन्हे देण्याची व्यवस्था काय उद्देशाने केलेली असावी ह्याबद्दल औत्सुक्य आहे. कृपया खुलासा करावा.