अअभिजित, प्रकाशक,

बरहा वर लिखाण करून मनोगतवर ते डकवतांना मलाही बरहावरील अवतरण चिन्हे  मनोगतवर नीट न उमटण्याची समस्या येते. मी लेखन मनोगतवर डकवल्यानंतर पुन्हा त्यात सुधारणा करतो. पण त्यात बराच वेळ जातो आणि त्यातच कधी कधी लेखन सुपूर्त करतांना 'पेज नॉट फाऊंड' चे गंडातर येते. या वर कांही उपाय आहे कां?