कृती फार घाईने लिहील्यासारखी वाटते. मसाला भाज्यांना कच्चाच लावायचा का?

एकदम दोन वाट्या पाणी टाकले तर पांचट लागण्याचा संभव आहे.