"तुम्ही मनोगतावर लेखन कसे पाठवता?" -एक मनोगती
"मी बरहामध्ये लिहून ते मनोगतावर डकवते." -मीरा
’तुम्हाला कधी अवतरण चिन्हांच्या बाबतीत अडचण येत नाही?’
’नाही. कधीच नाही.’ -मीरा
"आश्चर्य आहे!" - तोच मनोगती
"हे पहा. मी हे लिखाण बरहामध्ये टंकित केले, दोन्ही प्रकारची अवतरण चिन्हे वापली आहेत. ते ’कॉपी स्पेशल’ करून इथे डकवले आहे. काहीच अडचण आली नाही." -मीरा