"भारतातील जनतेत व त्यांच्या संस्कृतीत एकजिनसीपणा नाही हेही येथील गरीबीचे कारण असू शकते.

जगातील 'पुढारलेल्या' बहुसंख्य देशांत एकजिनसीपणा आढळून येतो, उदा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, स्कॅंडिनेव्हियातील देश, अगदी चीनसुद्धा."

हे अभय नातूंचे म्हणणे ही पटण्यासारखेच आहे. त्यामुळेच तर काल परवा घडलेला भाषिक वाद वगैरे सुरू आहे. एकजिनसीपणा चा अभाव. मैला मैलांवर भाषा, राहणीमान आपल्याकडे बदलते.